हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा

 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा....

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १२७ जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ ते ३१ मे २०२५  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  उत्सव सदन सभागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हिओनिक्स विभाग, बालानगर, हैदराबाद, पिनकोड- ५०००४२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


जाहिरात : 

अधिकृत वेबसाइट :

Post a Comment

Previous Post Next Post