वर्धा महिला बाल विकास विभागात सहयोगी पदांच्या एकूण ३५ जागा
महिला व बाल विकास विभाग, वर्धा - येथे सहयोगी (Support Person) पदांच्या एकूण ३५ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरतीची थोडक्यात माहिती
-
विभाग: महिला व बाल विकास विभाग, वर्धा
-
पदाचे नाव: सहयोगी (Support Person)
-
एकूण जागा: ३५
-
अर्ज पद्धत: ऑफलाईन
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ११ मार्च २०२६ पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक..
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,
डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरूम जवळ,
मोहन नगर, नागपूर रोड, वर्धा – ता. जि. वर्धा.शैक्षणिक पात्रता
-
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
-
सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात (PDF) मध्ये दिली आहे.
✅ टीप: अर्जाची अंतिम तारीख जवळ असल्यामुळे लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.
-