Eastern railway recruitment 2025 : पूर्व रेल्वे 315 जागांसाठी भरती ..
ईस्टर्न रेल्वे रिक्रुटमेंट 2025 मध्ये 3115 जगांसाठी भरती निघाली आहे
जाहिरात क्रमांक : RRC-ER/Act Apprentices /2025-26
टोटल जागा- 3115 जागा
पदांचे नाव व तपशील :
पद क्रमांक - 1
पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी
पद संख्या -3115
पात्रता -
1- 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
2- ITI (WELDER,FITTER, MECHANIC (MV) MECHANIC (DIESEL), CARPENTER, PAINTER, LINEMAN,WIREMAN,REF.& A/C MECHANIC,ELECTRICIAN / MMTM)
वयाच्या अट :
23 OCT 2025 रोजी 15 ते 24 वर्षे { SC/ST : 05 वर्षें सुट , OBC :03 वर्षे सुट}
नोकरी ठिकाण: पूर्व रेल्वे
फिस : General/ OBC :100/- {SC/ST/PWD/महीला : फि नाही}
अर्ज करण्याची पद्धत: ONLINE
Important date :
Online Application Date : 14 Aug 2025.
Last Date For Application: 13 Sept 2025
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून पहा
*आपल्या जवळच्या मित्रांना पाठवायला विसरू नका*