आयकर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 386 जागांसाठी भरती ..
![]() |
AAPLINAUKARI.IN |
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या आयकर विभाग यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या ही कोणतीही 186 जागांच्या भरतीसाठी पात्रता दारू उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत ..
विविध पदांच्या एकूण 386 जागा खालील प्रमाणे ..
आर्थिक सल्लागार, संयुक्त निबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ खाजगी सचिव, लेखा अधिकारी, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, कायदेशीर सहाय्यक, वरिष्ठ लेखाकार, स्टेनोग्राफर (ग्रेड-I), सहाय्यक (वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण) आणि वरिष्ठ लिपिक (UDC) पदांच्या जागा..
शैक्षणिक पात्रता- पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावे ..
वय मर्यादा- उमेदवारचे वय 18 ते 58 वर्ष दरम्यान असावे ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे बंधनकारक आहे ..
अर्ज पाठवण्याचा पत्ता अवर सचिव जाहिरात क्रमांक 1 शाखा महसूल विभाग वित्त मंत्रालय नोर्थ ब्लॉक नवी दिल्ली पिन कोड 110001..
माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचन करावी ..
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवायला विसरू नका