प्रगत संगणक विकास केंद्र CDAC मध्ये विविध पदांच्या 91 जागा

प्रगत संगणक विकास केंद्र :

यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 

विविध पदांच्या एकूण 91 जागांसाठी भरती :

प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता पदांच्या जागा :

शैक्षणिक पात्रता :

पदांनुसार सविस्तर शिक्षण पात्रते करिता कृपया मुळ  जाहिरात डाउनलोड करून पहावी :


अर्ज करण्याची तारीख :

दिनांक 9 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील:

अधिक माहितीसाठी डाऊनलोड करून वाचन करणे:


                                      ऑनलाइन अर्ज करा

                                      अधिकृत वेबसाईट

                               आपल्या मित्रांना शेअर करा 


Post a Comment

Previous Post Next Post