स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या 101 जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या 101 जागा:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या आस्थापनावर विविध पदांच्या 191 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडुन ऑफलाईन अर्ज दाखवण्यात येत आहे .....

 प्राध्यापक पदांच्या 101 जागा :

शैक्षणिक पात्रता :

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करणे :

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

3 जुलै 2025 पर्यंत पोहोचतील अशापद्धतीने अर्ज पाठवणे आवश्यक आहे ...

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

1. प्राचार्य न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली औंढा रोड दिग्रस फाटा संप पिंपरी चिंचवड 43 17 0 5 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पिन कोड ४३६०६ संबंधित शाळेचा उल्लेख करावा ..

2. संचालक उपसंचालक उप कॅम्पस्सी 35 43 15 परभणी द्वारा सुरेश शिवाजी कॉलेज चौथा मजला वसमत रोड परभणी पिनकोड 43 1401 संबंधित शाळेचा उल्लख करा..

3. संचालक सामाजिक विज्ञान महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पिन कोड 43 1606 संबंधी शाळेचा उल्लेख करावा ...

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जरा डाऊनलोड करून वाचन करणे ?

                                                   अधिकृत वेबसाईट 

                          मित्रांना शेअर करा 

Post a Comment

Previous Post Next Post