नमस्कार मित्रांनो ...
बँक ऑफ बडोदा स्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या 330 जागा ...
बँक ऑफ बडोदा यांच्या स्थापनेवर विविध पदांच्या 330 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यत येत आहे...
ऑफिसर पदांच्या 330 जागा...
स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या जागा...
पात्रता- बी.ई./ बी.टेक/ एम.ई./ एम.टेक (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ माहिती सुरक्षा/ सायबरसुरक्षा/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी)/ बी.एस्सी. (आयटी )/ बीसीए/ एमसीए/ पीजीडीसीए/ एम. बी. ए. विषयातून पदवी उत्तीर्ण सह उत्तम संबंधित कामाचा 3/4/5 अनुभव असणे आवश्यक आहे. {पदांनुसार मुळ जाहिरात डाउनलोड करून पहा..}
वयो मर्यादा- इच्छुक उमेदवारां चे वय दिनांक 1 जुलै 2025 रोजी 32/ 34 /35/ 36 /37/ 38 /40/ 45 वर्ष दरम्यान असावे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारातील पाच वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारसाठी 3 वर्ष सवलत आहे..
परीक्षा शुल्क - खुल्या आर्थिक मागास इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 दिव्यांग माजी सैनिक महिला प्रवर्गातील उमेदवारासाठी 145 रुपये फिस आहे..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 19 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील ..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ चेहरा डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
ऑनलाइन अर्ज करा