नमस्कार मित्रांनो ..
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये विविध पदांच्या एकूण 500 जागा ...
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी योग्य पात्रता भारत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ....
सहाय्यक पदांच्या 500 जागा ..
सहाय्यक {Class 3} पदांच्या जागा ..
शैक्षणिक पात्रता ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 17 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील ..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे ..
* आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका *