नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या 108 जागा..
![]() |
AAPLINAUKARI.IN |
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर (AIIMS) - यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 108 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ..
विविध पदांच्या 108 जागा -
ज्येष्ठ निवासी पदांच्या जागा -
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 19 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील ..
अधिक माहितीसाठी कृपया म्हणून जाहिरात डाउनलोड करून वाचन करणे ..
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा..