युनियन बँक ऑफ इंडिया (UNION BANK OF INDIA) मध्ये व्यवस्थापक पदांच्या 250 जागा ..
![]() |
AAPLINAUKARI.IN |
युनियन बँक ऑफ इंडिया (UNION BANK OF INDIA) - यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 250 जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्रता धरत असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ..
संपत्ती व्यवस्थापक पदांच्या 250 जागा ..
(संपत्ती) व्यवस्थापक पदांच्या जागा ..
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता नोकरी जाहिरात डाउनलोड करून पहावे..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येती माहितीसाठी मी जाहिरात डाऊनलोड करून वाचन करा ..
*आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा*