नमस्कार मित्रांनो ..
भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 260 जागा..
भारतीय नौदल अकादमी (Indian Navy) - यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 260 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ..
अधिकारी पदांच्या एकूण 260 जागा ..
शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी पदांच्या जागा ..
शिक्षण पात्रता -
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात वाचन करावे ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील प्रमाणे - दिनांक 1 सप्टेंबर 2025 ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील ..
माहितीसाठी कृपया आपण मूळ डाऊनलोड करून वाचन करावे ..
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा