बँक ऑफ बडोदा {BANK OF BARODA} चा आस्थापनावर विविध पदांच्या 417 जागा..
बँक ऑफ बडोदा ( BANK OF BARODA) - यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 417 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक उमेदवार म्हणन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .
विविध पदांच्या 417 जागा -
व्यवस्थापक सेल्स, अधिकारी कृषि सेल्स ,व्यवस्थापक कृषी सेल्स
शैक्षणिक पात्रता - (१) कोणत्याही शाखेतील किमान पदवी उत्तीर्णसह किमान ३ वर्षाचा बँकिंग आणि वित्तीय संस्थांमधील विक्रीचा अनुभव असणे आवश्यक आहे, बँकिंग मध्ये एमबीए/ पीजीडीएम असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४ वर्षांची पदवी (कृषी/ फलोत्पादन/ प्राणी पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धव्यवसाय विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकार्य/ सहकार ऑपरेशन आणि बँकिंग/ कृषी-वनीकरण/ वनीकरण/ कृषी जैवतंत्रज्ञान/ बी.टेक (जैवतंत्रज्ञान)/ अन्न विज्ञान/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ दुग्ध तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ रेशीम शेती/ मत्स्यपालन अभियांत्रिकी) उत्तीर्णसह किमान १ वर्षाचा कृषी सेल्स मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.
(३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४ वर्षांची पदवी (कृषी/ फलोत्पादन/ प्राणी पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धव्यवसाय विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकार्य/ सहकार ऑपरेशन आणि बँकिंग/ कृषी-वनीकरण/ वनीकरण/ कृषी जैवतंत्रज्ञान/ बी.टेक (जैवतंत्रज्ञान)/ अन्न विज्ञान/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ दुग्ध तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ रेशीम शेती/ मत्स्यपालन अभियांत्रिकी) उत्तीर्णसह किमान ३ वर्षाचा कृषी सेल्स मध्ये अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी विक्री/ विपणन/ कृषी व्यवसाय/ ग्रामीण व्यवस्थापन/ वित्त या विषयात पदवी किंवा डिप्लोमा असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
वय मर्यादा - उमेदवारांचे वैजनाथ 1 ऑगस्ट 2025 रोजी व्यवस्थापक सेल्स पदांसाठी 24 ते 34 वर्षे कृषी अधिकारी 24 ते 36 वर्ष आणि व्यवस्थापक कृषी सेव स्पर्धांसाठी सविस्ते बेचाळीस वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष सवलत .
परीक्षा शुल्क -
खुल्या व आर्थिक मागास व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग महिला प्रवर्गासाठी 175 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 26 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करा
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा