भारतीय नौदल ट्रेड्समन पदाच्या 1266 जागा

नमस्कार मित्रांनो ..

भारतीय नौदल ट्रेड्समन पदाच्या 1266 जागा ..
भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन पदाच्या  1266 जागा भरण्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .

 ट्रेड्समन पदाच्या 1266 जागा ..

शिक्षण पात्रता -उमेदवार हा इय्यता दहावी उत्तीर्णसह आयटीआय (अ‍ॅडव्हान्स मशीन टूल ऑपरेटर/ अ‍ॅडव्हान्स मेकॅनिक (इन्स्ट्रुमेंट्स)/ लोहार/ बॉयलर मेकर/ बिल्डिंग मेंटेनन्स टेक्निशियन/ सुतार/ संगणक फिटर/ सीओपीए/ क्रेन ऑपरेटर/ डिझेल मेकॅनिक/ इलेक्ट्रोप्लेटर/ इलेक्ट्रॉनिक फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ फोर्जर आणि हीट ट्रीटर/ फाउंड्रीमन मेकर/ गायरो फिटर/ हॉट इन्सुलेटर/ आय अँड सीटीएसएम/ आयसीई फिटर/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ आयटी आणि ईएसएम/ मशिनिस्ट टर्नर/ मरीन डिझेल मेकॅनिक/ मरीन इंजिन फिटर/ मेसन/ मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर/ मेकॅनिक (सेंट्रल एसी प्लांट, इंडस्ट्रियल कूलिंग आणि पॅकेज एअर कंडिशनिंग)/ मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक मरीन डिझेल/ मेकॅनिक मेकाट्रॉनिक्स/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/ मेकॅनिक रेडिओ रडार एअरक्राफ्ट/ मेकॅनिक रेफ आणि एसी/ मेकॅनिक टूल मेंटेनन्स/ मिलराईट (एमटीएम)/ मोल्डर/ ओव्हरहेड क्रेन ऑपरेटर (स्टील इंडस्ट्री)/ पेंटर/ पेंटर (जनरल)/ पाईप फिटर/ प्लंबर/ पॉवर इलेक्ट्रिशियन/ रडार फिटर/ रेडिओ फिटर/ रिगर/ जहाज फिटर/ जहाजचालक स्टील/ जहाजचालक लाकूड/ शीट मेटल कामगार/ सोनार फिटर/ शिंपी/ शिंपी (सामान्य)/ टीआयजी आणि एमआयजी वेल्डर/ टूल मेकॅनिक/ वेल्डर/ वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)/ वेल्डर (पाईप आणि प्रेशर व्हेसल)/ वेपन फिटर) ट्रेड्समधून उत्तीर्ण किंवा माजी नौदल अप्रेंटिस (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी) पूर्ण केलेला असावा.

वय मर्यादा - उमेदवाराचे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी तुम्हाला 18 ते कमाल 25 वर्ष दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील मुलांसाठी 3 वर्षे सवलत आहे.
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 2 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील ..

अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात डाउनलोड करून वाचन करा.

                                  जाहिरात पहा
                                ऑनलाईन अर्ज करा
                                अधिकृत वेबसाईट 

            आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा 


Post a Comment

Previous Post Next Post

Popular Items