ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये आस्थापनेवर विविध पदांच्या 316 जागा

नमस्कार मित्रांनो .

ऑईल इंडिया लिमिटेड च्या आस्थापनावर विविध पदांच्या 316 जागा.


ऑल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनावरील विविध पदांच्या 316 जागा भरण्यासाठी पदांना सरकार असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल..

विविध पदांच्या एकूण 316 जागा.

१) बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास), ऑपरेटर (सिक्युरिटी- ग्रेड-III), ज्युनियर टेक्निकल फायरमन, पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास), नर्स (ग्रेड-V), हिंदी ट्रान्सलेटर, इंजिनिअरिंग असिस्टंट (केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदांच्या एकूण २६२ जागा
२) सुपरिंटेंडिंग जियोलॉजिस्ट, मॅनेजर (अर्थ आणि प्रशासन), सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, मॅनेजर (HR) आणि मॅनेजर (करार आणि खरेदी) पदांच्या एकूण ५४ जागा.
 
शैक्षणिक पात्रता पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात पहावे .

मुलाखतीची तारीख दिनांक- 18 ऑगस्ट 2025 रोजी स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे .

                     अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करा .

जाहिरात क्रमांक एक पहा 


जाहिरात क्रमांक 2 पहा 



जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Popular Items