गोवा लोकसेवा आयोग मार्फत (GPSC)- विविध पदांच्या 111 जागा भरण्यासाठी भरती ..
![]() |
AAPLINAUKARI.IN |
गोवा लोकसेवा आयोग (GPSC) - यांच्या मार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ..
विविध पदांच्या एकूण 111 जागा ..
सहाय्यक जिल्हा शैक्षणिक निरीक्षक/ शिक्षक (श्रेणी-१) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात पहावी ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 29 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
अधिक माहितीसाठी कृपयामुळे जाहिरात डाउनलोड करून पहावे .
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवायला विसरू नका .