गडचिरोली महावितरण कंपनीत शिकाऊ पदांच्या एकूण 107 जागांसाठी भरती ..
![]() |
AAPALINAUKARI.IN |
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 107 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 107 जागा..
शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री ,संगणक ऑपरेटर ,आणि प्रोग्रामिंग असिस्टंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील .
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे .
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा