नमस्कार मित्रांनो ..
बँक ऑफ बडोदा अधिकारी पदांच्या एकूण 2500 जागांसाठी मुदतवाढ
बँक ऑफ बडोदा {BANK OF BARODA} यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या 2500 जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत त्याकरिता दिनांक 3 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ..
अधिकारी पदांच्या 2500 जागा
स्थानिक बँक अधिकारी पर्यंत जागा .
शैक्षणिक पात्रता..
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात पहावी .
अर्ज करण्याची शेवटची तारीख .
दिनांक 3 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील .
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करून पहावे..
आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवून नोकरीसाठी मदत करा