केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद कोणते 294 जागांसाठी भरती

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद मध्ये एकूण ३९४ जागा..




    केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 394 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे  ...

विविध पदांच्या एकूण 394 जागा खालील प्रमाणे ...

संशोधन अधिकारी {पॅथॉलॉजी} संशोधन अधिकारी {आयुर्वेद} सहाय्यक संशोधन अधिकारी {औषधशास्त्र} कर्मचारी परिचारिका सहाय्यक, अनुवादक हिंदी सहाय्यक, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक रसायनिक शास्त्र, संशोधन सहाय्यक वनस्पती शास्त्र, संशोधन सहाय्यक औषध शास्त्र, संशोधन सहाय्यक सेंद्रिय रसायनिक शास्त्र, संशोधन सहाय्यक, बाग संशोधन सहाय्यक, फार्मसी, स्टेनोग्राफर ग्रेड वन, सांख्य सहाय्यक, उच्चश्रेणी लिपिक, ओडिसी जॉनोग्राफर ग्रेट टू ,नीम श्रेणी लिपिक एलडीसी, फार्मासिस्ट ग्रेड वन, ऑफसेट मशीन ऑपरेटर, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा टंडन ,सुरक्षा, प्रभारी चालक, सामान्य श्रेणी ,आणि मल्टी टास्किंग स्टाफ एटीएस पदांच्या जागा ..

शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे ..

उमेदवार पदांनुसार अनुक्रमे एमडी पॅथॉलॉजी एमडीएमएस आयुर्वेद एम फार औषध शास्त्र एम फार्म आय एम एस सी औषधी वनस्पती..

उमेदवार पदांनुसार अनुक्रमे - (१) एमडी (पॅथॉलॉजी), (२) एमडी/ एमएस (आयुर्वेद), (३) एम.फार्म (औषधशास्त्र)/ एम.फार्म (आय)/ एमएससी (औषधी वनस्पती), (४) बी.एससी. (नर्सिंग) किंवा जीएनएमसह २ वर्षे अनुभव, (५) कुठल्याही शाखेची पदवी, (६) हिंदी/ इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि भाषांतर डिप्लोमा/ प्रमाणपत्र धारक, (७) वैद्यकीय प्रयोगशाळेतील विज्ञान पदवीसह २ वर्षे अनुभव, (८) एमएससी (रसायनशास्त्र) किंवा एम.फार्म किंवा एम.एससी (औषधी वनस्पती), (९) एमएससी (वनस्पतीशास्त्र/ औषधी वनस्पती), (१०) एमएससी (वनस्पतीशास्त्र/औषधी वनस्पती), (११) एमएससी (रसायनशास्त्र- सेंद्रिय रसायनशास्त्र), (१२) एमएससी (वनस्पतीशास्त्र/ औषधी वनस्पती (औषधी विज्ञान), (१३) एमएससी (औषधी विज्ञान/गुणवत्ता हमी/ आयुर्वेद), (१४) इयत्ता दहावी उत्तीर्णसह लघुहस्ताक्षर १२० श.प्र.मि. आणि टायपिंग ४० श.प्र.मि. आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक, (१५) सांख्यिकी/ गणित पदव्युत्तर पदवी/  पदवी, (१६) कुठल्याही शाखेची पदवी, (१७) इय्यता दहावी उत्तीर्णसह शॉर्टहँड १०० शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट, (१८) इय्यता १२ वी उत्तीर्णसह संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ शब्द प्रति मिनिट, हिंदी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट, (१९) डी.फार्म/डी.फार्म (आय.), (२०) इय्यता दहावी उत्तीर्णसह ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आणि ३ वर्षांचा अनुभव, (२१) इय्यता १२ वी (विज्ञान) उत्तीर्णसह ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र आणि १ वर्षाचा अनुभव, (२२) इय्यता १२ वी (विज्ञान) उत्तीर्णसह डीएमएलटी आणि १ वर्षाचा अनुभव, (२३) इय्यता १२ वी (विज्ञान) उत्तीर्णसह १ वर्षाचा अनुभव, (२४) कुठल्याही शाखेची पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव, (२५) इय्यता दहावी उत्तीर्णसह हलके आणि जड वाहन चालविण्याचा परवाना आणि २ वर्षांचा अनुभव, (२६) संबंधित आयटीआय उत्तीर्ण (पंचकर्म/ पंचकर्म अटेंडंट/ फार्मसी अटेंडंट/ ड्रेसर/ कुक/ वॉर्ड बॉय/ वॉर्ड बॉय/ मशीन रूम अटेंडंट) किंवा इय्यता १० वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पद क्रमांक १, २ करीता १८ ते ४० वर्ष, पद क्रमांक ३, ४, ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, २० आणि २४ करीता १८ ते ३० वर्ष, पद क्रमांक ७ करीता १८ ते ३५ वर्ष, पद क्रमांक १६१७, १८, १९, २१, २३, २५ आणि २६ करिता १८ ते २७ वर्ष आणि पॅड क्रमांक २२ करिता १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. तसेच अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे  आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवनासाठी ३ वर्षे सवलत.

परीक्षा शुल्क –  खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पद क्रमांक १ आणि २ करीता १५०० /- रुपये, पद क्रमांक ३ ते ७ करीता ७००/- रुपये आणि पद क्रमांक ८ ते २६ करीता ३००/- रुपये आहे, तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये संपूर्ण सवलत देय राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात

Post a Comment

Previous Post Next Post