नमस्कार मित्रांनो ..
नाशिक महानगरपालिकेत आस्थापनेवर विविध पदांच्या 73 जागा ..
नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 73 जागा..
भरण्यासाठी पदारनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे ..
विविध पदांचे एकूण 73 जागा ..
पथक प्रमुख विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक पदांच्या जागा ..
शैक्षणिक पात्रता ..
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्र्याचे करिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा ..
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 8 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज पाठवणे आवश्यक आहे ..
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता - dmc_e@nmc.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहा ..
आपल्या जवळच्यांना शेअर करून प्राधान्य द्या