नमस्कार मित्रांनो..
![]() |
AAPLINAUKARI.IN |
बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)- यांच्यामार्फत सहभागी असलेल्या बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन वर्सेस बँक युको बँक बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन बँक पंजाब आणि सिंध बँक या बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या एकूण 10277 जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘CRP CSA XV EXAM-2025‘ एकत्रित सामायिक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या 10,277 जागा ..
सदरील जागांपैकी महाराष्ट्रात 1170 जागा भरण्यात येणार असून देशातील अंदमान आणि निकोबार मध्ये 13 जागा आंध्र प्रदेश मध्ये 367 जागा अरुणाचल प्रदेश मध्ये 22 जागा आसाम मध्ये 204 जागा बिहारमध्ये ३०८ जागा चंदिगडमध्ये 63 जागा छत्तीसगड मध्ये 214 जागा दादरा नगर हवेली आणि दिव्यमंड मध्ये 35 जागा दिल्लीमध्ये 416 जागा गोवा मध्ये 87 जागा गुजरातमध्ये 753 जागा हरियाणा मध्ये 144 जागा हिमाचल प्रदेश मधले 114 जागा जम्मू अँड कश्मीरमध्ये 61 जागा झारखंडमध्ये १०६ जागा कर्नाटक मध्ये अकराशे 70 जागा केरळ मध्ये 330 जागा लडाखमध्ये 5 जागा लक्षद्वीप मध्ये 7 जागा मध्य प्रदेश मध्ये 601 जागा मणिपूरमध्ये 31 जागा महिलांमध्ये 18 जागा मिझोरम मध्ये 28 जागा नागालँड मध्ये 27 जागा ओडिसामध्ये 259 जागा पाँडिचरमध्ये 19 जागा पंजाब मध्ये 276 जागा राजस्थानमध्ये 328 जागा सिक्कीम मध्ये 20 जागा तमिळनाडूमध्ये 894 जागा तेलंगणामध्ये 261 जागा त्रिपुरामध्ये 32 जागा उत्तर प्रदेश मध्ये 1315 जागा उत्तराखंडमध्ये 102 जागा आणि पश्चिम बंगाल मध्ये 540 जागा भरण्यात येणार आहेत ..
शैक्षणिक पात्रता ..
उमेदवाराने भारत सरकारकडून मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता प्राप्त कोणतीही समक्ष पात्रता धारण केलेली असावी (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मनोज जाहिरात डाउनलोड करून पहा)
वयोमर्यादा..
उमेदवारांचे वय किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षे दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता पाच वर्ष व इतर मागासन क्लिअर प्रवर्गागृतात तीन वर्ष दिव्यांग प्रवर्गाकरिता दहा वर्ष आणि संरक्षण दलात प्रत्यक्ष सेवेचा कालावधी तीन वर्ष पेक्षा जास्त वर्षे अनुसूचित जाती जमाती गटातील अपंग माजी सैनिकांसाठी आठ वर्ष कमाल वयोमर्यादा 50 वर्षाने विधवा घटस्फोटीत महिला आणि महिला कायदेशीर रित्या त्यांच्या पतीपासून उभक्त झालेल्या ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही अशा खुल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटप्रवर्गासाठी 35 वर्षांमध्ये सवलत तर इतर मागासवर्गासाठी 68 वर्ष हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी चाळीस वर्षे सवलत..
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 21 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे..
आपल्या जवळच्या व्यक्तींना जाहिरात पाठवून सहकार्य करा