बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांच्या 500 जागा.
![]() |
| AAPLINAUKARI.IN |
बँक ऑफ महाराष्ट्र - यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .
अधिकारी पदांच्या 500 जागा
जनरलिस्ट अधिकारी पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता - उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी एकात्मिक दुहेरी पदवी किंवा सीए 60% अनुसूचित अनुसूचित जमाती इतर मागास जमाती इतर मागास दिव्यांग प्रवर्ग 55 गुणासह उत्तीर्ण किंवा धारक असणे आवश्यक आहे .
वय मर्यादा - उमेदवाराचे वय जुलै २०२५ रोजी 22 ते 35 वर्ष अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 5 वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गासाठी 3 वर्षे संवलत.
परीक्षा शुल्क - खुला इतर मागास आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1180 रुपये तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 118 रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
*अधिक माहितीसाठी व जाहिरात डाऊनलोड करून वाचन करावे*
*आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका*
