नमस्कार मित्रांनो
इंडियन वर्सेस बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 750 जागांसाठी भरती
इंडियन ओव्हरसीज बँक यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 750 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
प्रशिक्षणार्थी पदांच्या 750 जागा
प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील पदवी धारण केलेली असावी
वय उमेदवाराचे वय दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी वीस वर्षे ते 28 वर्षे असावे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे सवलत आहे
परीक्षा दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल
अर्ज करण्याची शवटची तारीख
दिनांक दहा ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचन करावी
जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आपल्या जवळच्या ना जाहिरात पाठवून सहकार्य करा