महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वेळापत्रक/ प्रवेशपत्र उपलब्ध..
महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील गट- अ, गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार सदरील (२७) पदांच्या परीक्षा दिनांक १० जुलै २०२५ ते दिनांक १० ऑगस्ट २०२५ दरम्यान आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार असून उमेदवारांना सदरील प्रवेशपत्र खालील दिलेल्या वेबसाईट लिंकद्वारे पाहता / डाऊनलोड करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Tags:
प्रवेशपत्र