सीमा सुरक्षा दल{BSF}हेडकॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1121 जागांसाठी भरती .
![]() |
AAPLINAUKARI.IN |
सीमा सुरक्षा दल {BSF} - यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1121 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ..
हेड कॉन्स्टेबल पदांच्या 1121 जागा -
(१) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि (२ ) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मॅकेनिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे -
(१) उमेदवार किमान ६०% गुणांसह इय्यता बारावी उत्तीर्णसह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) किंवा आयटीआय (रेडिओ आणि टेलिव्हिजन/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट/ डेटा सज्जता आणि संगणक सॉफ्टवेअर/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ डेटा एंट्री ऑपरेटर) अर्हताधारक असावा.
(२) उमेदवार किमान ६०% गुणांसह इय्यता बारावी उत्तीर्णसह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) किंवा आयटीआय (रेडिओ आणि टेलिव्हिजन/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट/ डेटा सज्जता आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रिशियन/ फिटर किंवा माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल/ संप्रेषण उपकरणे देखभाल/ संगणक हार्डवेअर/ नेटवर्क तंत्रज्ञ किंवा मेकाट्रॉनिक्स/ डेटा एंट्री ऑपरेटर) अर्हताधारक असावा.
शारीरिक पात्रता - पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 cm तर छाती 75 cm व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त असावे आणि महिला उमेदवारांची उंची किमान 155 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे ..
वय मर्यादा उमेदवारांचे वय- 23 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्ष दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत राहील.
खुला व इतर मागास आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये सवलत राहील.
अर्ज करण्याची तारीख - दिनांक 24 ऑगस्ट 2025 पासून दिनांक 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील .
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करावे ..