नमस्कार मित्रांनो ..
खाजगी क्षेत्रातील 360 पदे भरण्यासाठी हिंगोली मध्ये रोजगार मेळावा .
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर हिंगोली व तोष्णीवाल कला व वाणिज्य महाविद्यालय सेनगाव जिल्हा हिंगोली- यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 360 बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील विविध कंपनीच्या आस्थापनेवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करून बायोडाटा कागदपत्रे आणि दोन पासपोर्ट फोटोसह तोष्णीवाल कला व वाणिज्य महाविद्यालय सेनगाव जिल्हा हिंगोली येथील मेळाव्यात सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे ..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचन करणे आवश्यक आहे ..
आपल्या जवळच्या न जाहिरात पाठवून सहकार्य करा..